(It so happens that while working hard and slowly approaching our goals, we are engrossed in building the ladder of success that we seldom care for those left behind while climbing the ladder of success. Its true that, if we want to go ahead towards glory, we need to work with everyone for that's what glory is made up of. Being there and living that moment with everyone. But it so happens that many a times we dream to reach such a destination that we leave all our people behind and finally when we look down after we reach our goal, we find no one behind or with us. Whats the use of being there? Living a successful life with no one to share those moments of joy. Life isn't made up of those big joys, but of those small moments of sorrow and joy. And something which rules these sorrows and joys is our soul, our mind. A take on this very own soul inside you)
आयुष्याच्या वाटेवरती
अनुभवाच्या पावसात भिजत
वादळातून वाट काढून
आयुष्याच्या वाटेवरती
अनुभवाच्या पावसात भिजत
वादळातून वाट काढून
पुन्हा त्या पावसात भिजता येत नाही
कारण त्या पावसात उध्वस्त झालेला मन
पुन्हा कधी बांधता येत नाही
ध्येयाच्या लाटेवरती
कसे बसे तरंगत
रुसलेल्या नात्यांसाठी
जुळलेले धागे वापरता येत नाही
कारण त्या लाटेत फाटलेलं मन
पुन्हा कधी बांधता येत नाही
असे असते मन आपुले
शास्त्र नव्हे शब्द तोडिसी त्याले
सांभाळा नाती मधुर शब्दांनी चुका दाखवून..
कारण खरच...
गमावलेल्या नात्यांच्या तुटलेल्या पायावर
आयुष्य पुन्हा कधी बांधता येत नाही
-विराज वि. बारस्कर
© 2014 FWA
कारण त्या पावसात उध्वस्त झालेला मन
पुन्हा कधी बांधता येत नाही
ध्येयाच्या लाटेवरती
कसे बसे तरंगत
रुसलेल्या नात्यांसाठी
जुळलेले धागे वापरता येत नाही
कारण त्या लाटेत फाटलेलं मन
पुन्हा कधी बांधता येत नाही
असे असते मन आपुले
शास्त्र नव्हे शब्द तोडिसी त्याले
सांभाळा नाती मधुर शब्दांनी चुका दाखवून..
कारण खरच...
गमावलेल्या नात्यांच्या तुटलेल्या पायावर
आयुष्य पुन्हा कधी बांधता येत नाही
-विराज वि. बारस्कर
© 2014 FWA